
Unknown Facts : मनोरंजन विश्वात आजवर असे अनेक कलाकार होऊन गेले आहेत ज्यांनी त्यांच्या अभिनयाने, सौंदर्याने सगळ्यांची मनं जिंकली. काहीतरी त्यांनी साकारलेल्या भूमिकेच्या नावानेच आजही प्रसिद्ध आहेत. पण लोकप्रियता मिळूनही अनेकांच्या वाट्याला दुर्दैव आलं. आज जाणून घेऊया अशा कलाकाराविषयी ज्याच्या मृत्यूचं कोडं अजूनही सुटलं नाहीये.