Housefull 5 trailer Video: हाऊसफुल 5 ट्रेलरचा धमाका! क्रूझवरील खुनाचा खेळ आणि अक्षय, रितेश, अभिषेकची तिहेरी धमाल

Housefull 5 official trailer release: हाऊसफुल 5 चा धमकेदार ट्रेलर रीलिज करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा कॉमेडी, सस्पेन्सह मर्डरचा थरार पहायला मिळणार आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांचा चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.
Housefull 5 official trailer release
Housefull 5 official trailer release esakal
Updated on

अक्षर कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांच्या मुख्य भूमिकेतील 'हाऊसफूल 5' सिनेमाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर रीलिज करण्यात आलाय. 6 जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रीलिज झाला असून नेटकऱ्यांनी ट्रेलरला पसंती दाखवलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com