

Juilee Temkar & Shramesh Betkar Friendship
Sakal
जुईली टेमकर आणि श्रमेष बेटकर
'Vibes Match' Story : चित्रपटात काम करताना कलाकारांमधील नाते अनेकदा केवळ व्यावसायिक चौकटीपुरते मर्यादित राहते. पण काही वेळा या चौकटीपलीकडे जाऊन जुळते खरी आणि आत्मीय भावना. अशीच एक छान जुळलेली मैत्री आहे अभिनेत्री जुईली टेमकर आणि लेखक-अभिनेता श्रमेष बेटकर यांची.