अभिनेता फारुख शेख यांनी अनेक चित्रपटात काम केलं आहे. त्यांनी अभिनयाच्या जोरावर त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. दरम्यान अभिनयाबरोबरच फारुख शेख याच्या स्वभाव आणि सर्वांना मदत करण्याच्या सवयीमुळे चाहते त्याचा खूप मानायचे. आज फारुख शेख यांचा वाढदिवस आहे. 25 मार्च 1948 मध्ये त्यांचा जन्म झाला.