Jackie Shroff Birthday: 51 फ्लॉप, 69 वादग्रस्त चित्रपट करुनही जॅकी श्रॉफ कसा झाला सुपरस्टार? आमिरपासून रणबीरपर्यंत सर्वांना टाकलं मागे

Jackie Shroff Superstar: जॅकी श्रॉफ यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळी छाप पाडली आहे. हिरोपासून ते व्हिलनपर्यंत प्रत्येक अभिनयात त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजही त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.
jackie shroff
jackie shroffesakal
Updated on

गेल्या चार दशकापासून बॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता जॅकी श्रॉफ याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. अभिनयाबरोबरच त्यांच्या गुड लुक्समुळे ते नेहमीच चर्चेत असतात. जॅकी श्रॉफ यांचं आयुष्यात खूप चढ-उतार आले. जॅकी श्रॉफ ना कोणत्या फिल्मी घराण्यातील होते, ना श्रीमंत होते. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली ओळख निर्माण केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com