

FAMILY MAN 3 ACTORS FEES
ESAKAL
ओटीटीवर सगळ्यात जास्त गाजलेल्या वेब सीरिजपैकी टॉप ५ मध्ये असलेली सीरिज म्हणजे 'द फॅमिली मॅन'. यात मनोज बाजपेयी, प्रियामणी यांच्या मुख्य भूमिका आहेत. आतापर्यंत या सीरिजचे दोन भाग आले होते. आता या सीरिजचा तिसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. २१ नोव्हेंबर रोजी 'द फॅमिली मॅन' सीझन ३ येणार आहे. या सीझनमध्ये आता श्रीकांत तिवारी एका वेगळ्या अवतारात दिसणार आहे. मात्र या सीझनसाठी कलाकारांनी किती मानधन घेतलंय याबद्दल माहिती समोर आलीये. (Latest entertainment news)