अभिनय, जाहिराती ते इव्हेंट्स; महिन्याला किती कमावतो स्वप्नील जोशी? अभिनेत्याने स्पष्टच सांगितलं- मला महिन्याला...

Swapnil Joshi Monthlya Income: लोकप्रिय मराठी अभिनेता स्वप्नील जोशी याने पॉडकास्टमध्ये त्याची कमाई किती आहे याचं उत्तर दिलं आहे.
swapnil joshi
swapnil joshi esakal
Updated on

लोकप्रिय मराठी अभिनेता स्वप्नील जोशी याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. निरनिराळ्या भूमिका साकारत स्वप्नील घराघरात पोहोचला. अगदी लहानपणापासून पडद्यावर दिसणारा स्वप्नील प्रेक्षकांचा कृष्ण बनला. त्याला मराठीमधील चॉकलेट बॉयदेखील म्हटलं जातं. स्वप्नील चे सध्या काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवायला अयशस्वी ठरले असले तरी तो मराठीमधील सर्वाधिक फी घेणारा अभिनेता आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्वप्नीलने त्याच्या कमाईवर भाष्य केलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com