
Bollywood Entertainment News : बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनचा बहुप्रतीक्षित सिनेमा क्रिश 4 रिलीज होण्यास विलंब लागणार आहे. कारण हा सिनेमा दिग्दर्शित करणारा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि त्याचा बॅनर मार्फीक्सने हा प्रोजेक्ट अर्ध्यावरच सोडला आहे. त्यामुळे आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास अधिक वेळ लागू शकतो.