Hruta Durgule Reveals Her First Love Story | Actress Opens Up About Class 8 Affair:
esakal
1 हृता दुर्गुळेने तिच्या पहिल्या प्रेमाची आठवण मुलाखतीत शेअर केली.
2 ती आठवीत असताना एका मुलासोबत फोन अफेअर होतं.
3 तिचा ‘आरपार’ सिनेमा 12 सप्टेंबरला प्रदर्शित होत असून ‘दशावतार’सोबत टक्कर होणार आहे.