'भविष्यात मी गरोदर राहिल्यानंतर सुद्धा...' ट्रोलिंगवर हृता दुर्गुळे स्पष्टच बोलली, म्हणाली; 'अमराठी मुलाशी लग्न केलं म्हणूनही...'

HRUTA DURGULE TROLLING AFTER MARRIAGE: हृता दुर्गुळेने ट्रोलिंग, बॉडी शेमिंग आणि लग्नानंतर झालेल्या टीकेवर भाष्य केलं. ‘आली मोठी शहाणी’ सिनेमाच्या निमित्ताने हृताने ऑनलाइन ट्रोलिंग आणि मानसिक आरोग्यावरही मत मांडलं.
HRUTA DURGULE TROLLING AFTER MARRIAGE

HRUTA DURGULE TROLLING AFTER MARRIAGE

esakal

Updated on: 

HRUTA DURGULE PREGNANCY TROLLING STATEMENT: मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री हृता दुर्गुळे हिचा लवकरच 'आली मोठी शहाणी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तिचा एक वेगळा अंदाज पहायला मिळणार आहे. दरम्यान अशातच हृताने तिलाही ट्रोलिंगचा सामना करावा लागत असल्याचं सांगितलंय. अमराठी मुलासोबत लग्न केल्यानंतर तिलाही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं असं तिने सांगितलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com