esakal
VIRAL VIDEO
HUM AAPKE HAIN KOUN NOSTALGIA RETURNS AS MADHURI DIXIT, RENUKA SHAHANE AND PRIYA BERDE REUNITE: 90 च्या दशकातील प्रसिद्ध सिनेमा 'हम आपके है कोन' हा प्रचंड हिट झाला. आजही चाहते तितक्या आवडीनं हा सिनेमा पाहतात. दरम्यान एका कार्यक्रमाच्या निमित्ताने या सिनेमातील काही कलाकरांचं रियुनियन झालं. अभिनेत्री रेणुका शहाणे, प्रिया बेर्डे आणि माधुरी दीक्षित एकत्र स्टॉप झाले. सध्या सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.