Huma Qureshi Brother: हुमा कुरैशीच्या भावाची हत्या कशी झाली? त्या रात्री नेमकं काय घडलं? ती मुलगी नक्की कोण?
how was Huma Qureshi's cousin Asif Qureshi murdered: दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशीच्या भावाची हत्या झाली आहे. पार्किंगच्या वादातून झालेल्या या हल्ल्यात आसिफ कुरैशीवर दोन तरुणांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला.
Huma Qureshi brother Asif murder case detailsesakal