Imran Khan House Tour
esakal
HOW IMRAN KHAN DESIGNED HIS OWN KARJAT HOME: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता इम्रान खान याने आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलय. सध्या त्याची बरीच चर्चा रंगताना पहायला मिळतेय. मुंबईत सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहे. मुंबई पोलिसांनी त्याला २८ ऑक्टोंबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावल्याची माहिती आहे.. इमरान खानकडे अमेरिकेचं नागरिकत्व असून तो भारताचा ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया कार्डधार असल्याची माहिती आहे. दरम्यान या सगळ्यात त्याच्या घराबद्दल तसंच प्रॉपर्टीबद्दल बरीच चर्चा रंगताना पहायला मिळतेय कर्जतमधील त्याने स्वत: अभ्यास करून बनवलेल्या सुंदर घराबाबत सुद्धा बोललं जातय.