इमरान खानच्या अडचणी वाढल्या; मुंबई पोलिसांनी दिली देश सोडण्याची नोटीस? नक्की काय घडलं?

IMRAN KHAN REPORTEDLY RECEIVES NOTICE TO LEAVE INDIA BY OCTOBER 28:मुंबईतील आंदोलनात सहभागी झाल्यानंतर अभिनेता इमरान खानच्या नागरिकत्वावरून आणि राजकीय सहभागावरून चर्चा सुरू झाली आहे.
IMRAN KHAN NOTICE

IMRAN KHAN NOTICE

esakal

Updated on: 

IMRAN KHAN MUMBAI PROTEST AND CITIZENSHIP CONTROVERSY LATEST NEWS: बॉलिवूड अभिनेता इमरान खान याच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईत सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहे. मुंबई पोलिसांनी त्याला २८ ऑक्टोंबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावल्याची माहिती समोर येतीय. इमरान खानकडे अमेरिकेचं नागरिकत्व असून तो भारताचा ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया कार्डधार असल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com