
India Got Latent Case : इंडिया गॉट लेटेन्ट शो मध्ये युट्युबर रणवीर अलाहाबादिया यानं केलेल्या आक्षेपार्ह विधान प्रकरणात आता बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत ही देखील तपास यंत्रणांच्या टार्गेटवर आली आहे. महाराष्ट्राच्या सायबर सेलनं तिच्याविरोधात नोटीस काढली आहे. तसंच तिला कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.