Bobby Darling: अभिनेत्री पाखी शर्मा हिने सिनेसृष्टीत एक काळ गाजवला होता. बॉबी डार्लिंग या नावाने पाखी शर्मा ही लोकप्रिय आहे. नुकतच तिने एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या आयुष्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. यावेळी बोलताना तिने भारतीय क्रिकेट संघातील प्रसिद्ध क्रिकेटर मुनाफ पटेलबाबत गंभीर खुलासा केलाय. यावेळी बोलताना ती म्हणाली की, 'मी त्याच्यासोबत वन नाईट स्टॅन्ड केलाय.'