
Entertainment News : भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिराज त्याच्या परफॉर्मन्समुळे कायम चर्चेत असतो. पण नुकतंच त्याचं नाव चर्चेत आलंय ते डेटिंगच्या अफवांमुळे. मोहम्मद बिग बॉस सीजन 13 फेम अभिनेत्री माहिरा शर्माला डेट करत असल्याची चर्चा सगळीकडे रंगलीय. यावर अभिनेत्रीने मौन सोडत चर्चाना पूर्णविराम दिला.