प्रसिद्ध अभिनेत्याने गुपचूप उरकला साखरपुडा! सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाला...

INDRAYANI FAME CHINMAY PATWARDHAN GETS ENGAGED:मराठी मनोरंजनविश्वात सध्या सेलिब्रिटींच्या लग्नसोहळ्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. अभिनेत्री अपूर्वा गोरे आणि रुमानी खरे यांच्या लग्नानंतर आता इंद्रायमी फेम अभिनेता चिन्मय पटवर्धननेही चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
INDRAYANI FAME CHINMAY PATWARDHAN GETS ENGAGED

INDRAYANI FAME CHINMAY PATWARDHAN GETS ENGAGED

esakal

Updated on: 

MARATHI ACTOR CHINMAY PATWARDHAN ANNOUNCES ENGAGEMENT: मराठी मनोरंजनविश्वात गेल्या अनेक दिवसापासून सेलिब्रिटीची लग्न होताना पहायला मिळताय. अनेक कलाकारांनी लग्न करत सुखी संसाराला सुरुवात केली आहे. लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा गोरे सुद्धा सोमवारी लग्नबंधनात अडकली. तिने शुंभकर जोशीसोबत लग्नगाठ बांधली. तसंच अभिनेत्री रुमानी खरे आणि स्तवन शिंदे यांचा देखील लग्नसोहळा पार पडला. त्यात आता इंद्रायमी फेम अभिनेता चिन्मय पटवर्धन याने साखरपुडा केलाय. विशेष म्हणजे कोणालाही न कळू देता त्याने गुपचूप सोहळा पार पाडलाय.

Loading content, please wait...

Related Stories

Adityaraje Patwardhan
Who is Yuvraj Adityaraje Patwardhan?
Bhagyashree Patwardhan Visits Sangli Sansthan Ganpati
Human Welfare Must Emerge From Knowledge Says Dr Bhushan Patwardhan at Three Book Launch by Sakal Prakashan
Marathi News Esakal
www.esakal.com