
Marathi Entertainment News : कलर्स मराठीवरील इंद्रायणी ही चर्चेत असलेली मालिका. कीर्तनकार असलेल्या छोट्या इंदूची गोष्ट अनेकांना आवडते. पण आता या मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. मालिकेत आता लीप येणार आहे. छोटी इंदू आता मोठी होणार आहे. या मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला.