"फॅमिली ट्रिपला समरची मिशी सोबत घेऊन फिरतोय!" स्वित्झर्लंडमध्ये सुबोध असे शूट करतोय मालिकेचे एपिसोड

Subodh Bhave Shooting Serial Scenes While On Family Vacation : अभिनेता सुबोध भावे फॅमिली ट्रिपमध्येही मालिकेचे सीन शूट करतो आहे. याबाबतचा एक व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Subodh Bhave Shooting Serial Scene While On Trip

Subodh Bhave Shooting Serial Scene While On Trip

esakal

Updated on

Marathi Manoranjan News : मराठी इंडस्ट्रीमधील बहुगुणी अभिनेता सुबोध भावे कायमच चर्चेत असतो. सध्या तो अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतोच आहे याशिवाय झी मराठीवर त्याची वीण दोघांतली ही तुटेना ही मालिका सुरु आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधानबरोबरची केमिस्ट्री खूप चर्चेत आहे. त्यातच सुबोधने शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com