'सगळं अप्रतिम, भव्य दिव्य!' IPS विश्वास नांगरे पाटलांची 'राजा शिवाजी' सिनेमाबाबत खास पोस्ट, रितेश देशमुखबद्दल म्हणाले...

IPS VISHWAS NANGARE PATIL CALLS RAJA SHIVAJI AN “IMMORTAL MASTERPIECE”: विश्वास नांगरे पाटील यांनी राजा शिवाजी या चित्रपटाबद्दल खास प्रतिक्रिया देत त्याला “अजरामर कलाकृती” म्हटलं आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित या भव्य ऐतिहासिक चित्रपटातील शिवरायांची जडणघडण, स्वराज्याचा इतिहास आणि भावनिक प्रसंग यांचं त्यांनी विशेष कौतुक केलं.
IPS VISHWAS NANGARE PATIL

IPS VISHWAS NANGARE PATIL

Esakal

Updated on

VISHWAS NANGARE PATIL REVIEWS RAJA SHIVAJI:रितेश देशमुखने दिग्दर्शित केलेला 'राजा शिवाजी' सिनेमाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरुये. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं पहिल्याचं दिवशी ११. ३५ कोटींचा कल्ला कमवला आहे. सिनेमागृहाबाहेर सुद्धा प्रेक्षकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान राज्याचे प्रसिद्ध आयपीएस, अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी देखील इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये त्यांनी 'राजा शिवाजी' सिनेमाला एक अजरामर कलाकृती म्हटलंय. सध्या त्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com