Bigg Boss Marathi Season 6 Coming Soon?
esakal
बिग बॉस मराठीच्या 6 व्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या कार्यक्रमाचा मोठा प्रेक्षकवर्ग सुद्धा आहे. अशातच आता कलर्स मराठीने त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी बिग बॉस मराठीचा 6 वा सीझन येणार असल्याचा अंदाज व्यक्त केलाय.