खरंच समांथा प्रेग्नेंट आहे? Viral Video मध्ये दिसला बेबी बंप, नेटकरी म्हणाले...

SAMANTHA PREGNANCY RUMOURS GO VIRAL: साऊथ अभिनेत्री समांथा रुथ प्रभू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 'मा इंटी बंगारम'च्या सक्सेस सेलिब्रेशनमधील एका व्हायरल व्हिडिओमुळे तिच्या प्रेग्नन्सीच्या चर्चा रंगल्या आहेत.
SAMANTHA PREGNANCY

SAMANTHA PREGNANCY

esakal

Updated on

VIRAL VIDEO OF SAMANTHA CREATES SOCIAL MEDIA STORM: साऊथमधील प्रसिद्ध अभिनेत्री समांथा प्रभु ही गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. काही महिन्यापूर्वीच समांथाने दुसरं लग्न केलं होतं. दरम्यान अशातच आता ती लवकरच आई होणार असल्याचं बोललं जातय. सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपसोबतचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com