बिग बॉस 18 मधील विजेता रविवारी ठरणार आहे. ट्रॉफी कोणाच्या घरी जाणार? हे रविवारी रात्री समजणार आहे. या फिनालेमध्ये सहा फायनलिस्ट असणार आहे. अविनाश मिश्रा, विवियन डीसेना, करण वीर मेहरा, चुम दरांग, रजत दलाल आणि ईशा सिंह. दरम्यान ईशावरुन सध्या जोरदार चर्चा रंगत आहे. कारण फिनालेमध्ये जागा मिळवण्यासाठी ईशाने कमाईतील 30 टक्के पेमेंट केलं असल्याच्या अफवा रंगत आहे.