'इतकं घाणेरडं गाणं...' शाहरुख-ऐश्वर्याच्या आयकॉनिक गाण्याचा रिमेक पडला महाग, हुमा कुरेशी ट्रोल

SHAKTI FAME SHAH RUKH KHAN'S ISHQ KAMEENA REMAKE FACES SOCIAL MEDIA TROLLING: शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय यांच्या 'इश्क कमीना' या गाजलेल्या गाण्याचा 'बेबी डू हाई' चित्रपटात रिमेक सादर करण्यात आला आहे.
 ISHQ KAMEENA

ISHQ KAMEENA

esakal

Updated on

HUMA QURESHI'S ISHQ KAMEENA REMAKE FROM BABY DO HIGH SPARKS DEBATE: बॉलिवूडमध्ये ९० काळातील गाण्याचा रिमेक करण्याचा ट्रेंड आलाय. अशातच अभिनेता शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय यांच्या 'शक्ती' चित्रपटात प्रचंड गाजलेल्या 'इश्क कमीना' या आयकॉनिक बेबी ड्र हाई' या चित्रपटात या गाण्याची नवी आवृत्ती सादर करण्यात आली आहे. या नव्या वर्जनमध्ये अभिनेत्री हुमा कुरैशीचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळतोय. या गाण्यात हुमा कुरेशी आणि अभिनेता रगित सिंग यांच्यात एक विशेष ऑन-स्क्रीन केमिस्ट्री दाखण्याचा प्रथम करणयात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com