Shraddha Kapoor Injured on ‘Itha’ Set During Lavani Shoot
esakal
नर्तिका, गायिका आणि तमाशा विश्वातील जाज्वल्य व्यक्तिमत्त्व असलेल्या विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित 'ईठा' या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या सज्ज होत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान श्रद्धा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.