INSIDE RAKUL AND JACKKY’S UNIQUE MARRIAGE
esakal
JACKKY BHAGNANI OPENS UP: बॉलिवूडमधील सर्वात क्युट जोडी रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांची २१ फेब्रुवारी २०२४ मध्ये लग्न केलं होतं. रकुल आणि जॅकी यांच्या लग्नात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. दरम्यान या जोडीच्या लग्नाला आता दोन वर्ष पुर्ण झाली आहेत. अशातच या जोडीनं एका मुलाखतीत रिलेशिपबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.