Jacqueline Fernandez: 'मी तुझ्यावर खरंच प्रेम करतो' असं म्हणत तुरुंगातील बॉयफ्रेंडने जॅकलिनला खास गिफ्ट पाठवलं आहे. प्रायव्हेट जेट गिफ्ट करत तिला प्रेमाच्या दिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
जॅकलिनचा 'बेबी गर्ल' असा उल्लेख करत तुरुंगातील बॉयफ्रेंडने महागडं गिफ्ट पाठवलं आहे. जॅकलिनला व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं खास पत्र लिहिलं आहे. आरोपी सुकेश चंद्रशेखरने तुरुंगातून जॅकलिनला जेट पाठवत प्रेम व्यक्त केलं आहे.