Jacqueline Fernandez Helps Baby with Rare Disease | Covers Surgery Cost, Video Goes Viral
esakal
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहे. सोशल मीडियावर देखील जॅकलिनची बरीच चर्चा रंगताना पहायला मिळते. तिच्या अभिनयासह तिच्या साधेपणाची मोठी चर्चा होताना पहायला मिळते. अशातच आता सोशल मीडियावर जॅकलिनचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओ पाहून चाहत्यांनी जॅकलिनचं कौतूक केलय.