Jacqueline's Mother Passes Away : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मातृशोक, लिलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
Jacqueline's Mother kim Passes Away : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या आई किम यांचं निधन झालं आहे. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते.
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिची आई किम यांचं दुख:द निधन झालं आहे. त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे.