

Jahnavi Killekar On Trollers
ESakal
सोशल मीडियावर कलाकारांच्या प्रत्येक कृतीवर प्रतिक्रिया देण्याची जणू स्पर्धाच सुरू असते. कपडे, मेकअप, सणासुदीचा लुक किंवा एखाद्या व्हिडिओतील हालचाली कशावरूनही ट्रोलिंग होताना दिसते. अभिनेत्री जान्हवी किल्लेकरही अशाच ऑनलाइन टीकेला सामोरी जात आहे; मात्र या वेळी तिने टीकाकारांकडे दुर्लक्ष न करता व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना थेट उत्तर दिलं आहे.