'लोक देव समजून माझ्या पाया पडायचे' जय जय स्वामी समर्थ मालिकेबद्दल सांगताना अक्षय मुदवाडकर म्हणालेले, 'त्यावेळी अंगावर काटा...'

AKSHAY MUDWADKAR ON JAI JAI SWAMI SAMARTH FAME: जय जय स्वामी समर्थ मालिकेत स्वामी समर्थांची भूमिका साकारणारे अक्षय मुदवाडकर यांनी एका मुलाखतीत मालिकेच्या लोकप्रियतेबद्दल आणि चाहत्यांच्या प्रतिक्रियांबद्दल खुलासा केला आहे.
JAI JAI SWAMI SAMARTH

JAI JAI SWAMI SAMARTH

esakal

Updated on

JAI JAI SWAMI SAMARTH: मराठी मनोरंजनविश्वामध्ये अशा अनेक मालिका आहेत, ज्या प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करतात. परंतु जय जय स्वामी समर्थ ही मालिका गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. या मालिकाला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळालेली आहे. काही दिवसापूर्वी या मालिकेचे १७०० हून अधिक भाग पूर्ण झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com