

Rajinikanth Film Box Office Collection - AI generated Image
esakal
Chennai: सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर २’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड सुरूच आहे. प्रदर्शनाच्या दहाव्या दिवशी या चित्रपटाने जगभरात ६४१ कोटी रुपयांच्या ग्रॉस कमाईचा टप्पा गाठल्याचा दावा माध्यमांनी केला आहे. आता या चित्रपटाची ७०० कोटींच्या कमाईकडे घोडदौड सुरू आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!