

Janhavi Killekar Indirectly Slammed Paddy Kamble & Ankita Walavalkar
esakal
Marathi Entertainment News : बिग बॉस मराठी सीझन 5 खूप गाजला. या सीझनचा विजेता सूरज चव्हाणचा काही महिन्यांपूर्वी लग्नसोहळा पार पडला. यावरून अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने बिग बॉस मराठी सीझन 5 मधील काही स्पर्धकांवर नाव न घेता टीका केली.