जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया अडकणार लग्नबंधनात? नात्याची कबुली देत म्हणाली...

JANHVI KAPOOR AND SHIKHAR PAHARIYA WEDDING PLANS: जान्हवी कपूरने शिखर पहारियासोबतच्या नात्याची कबुली दिली आहे. लग्न कधी करणार? अभिनेत्रीने तिच्या लग्नाच्या प्लॅनिंगबाबत काय सांगितलं, जाणून घ्या.
Janhvi Kapoor Shikhar Pahariya Wedding

Janhvi Kapoor Shikhar Pahariya Wedding

sakal

Updated on: 

WHEN WILL JANHVI KAPOOR MARRY SHIKHAR PAHARIYA: जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया यांच्या नात्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. दोघेही अनेकदा एकत्र दिसत असल्याने त्यांच्या लग्नाबाबतही वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता जान्हवीने पहिल्यांदाच शिखरसोबतच्या नात्याबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं आहे. एवढंच नाही, तर लग्नासाठी आणखी किती वर्षे वाट पाहावी लागणार, हेदेखील तिने सांगितलं आहे.

Loading content, please wait...