Janhvi Kapoor & Sidharth Malhotra Visit Tirupati video viral: ‘परम सुंदरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी तिरुमला तिरुपती मंदिरात दर्शन घेतलं. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनी शिखर पहारियाच्या गैरहजेरीबद्दल प्रश्न विचारले.
Janhvi Kapoor & Sidharth Malhotra Visit Tirupati video viralesakal