Sholay Re-Release : 49 वर्षांनी शोले पुन्हा झाला रिलीज ; "बॉलिवूडने केला सिनेमा फ्लॉप दाखवण्याचा प्रयत्न" जावेद अख्तरांचा आरोप

Javed Akhtar On 49 Years Of Sholay : लेखक जावेद अख्तर यांनी शोले सिनेमाला 49 वर्षं पूर्ण झाल्याबद्दल या सिनेमाच्या आठवणी शेअर केल्या आणि बॉलिवूड इंडस्ट्रीवर खळबळजनक आरोप केला.
Sholay
SholayEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : सलीम खान आणि जावेद अख्तर या दिग्गज लेखक जोडीने लिहिलेला 'शोले' हा सिनेमा पुन्हा एकदा रिलीज करण्यात आला. सलीम आणि जावेद यांच्या सन्मानार्थ शनिवारी 31 ऑगस्टला शोले सिनेमाचं खास स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं. या स्क्रिनिंगला अनेक चाहत्यांनी उत्साहाने हजेरी लावली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये चाहत्यांनी सिनेमासाठी चाहत्यांनी थिएटरबाहेर लावलेल्या लांबच लांब रांगांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या सोहळ्याला सिनेमाचे लेखक जावेद अख्तर यांनी हजेरी लावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com