आधी भुताची कथा मग २: ३० वाजता खिडकीबाहेर लावलं ते गाणं... कोकणात शर्वरीसोबत जयचा प्रॅन्क, ती इतकी घाबरली की...

JAY DID PRANK WITH SHARU IN KOKAN : लोकप्रिय मालिका 'सनई चौघडे' मधील जय आणि शर्वरी यांचा एक भन्नाट किस्सा आता समोर आलाय, जयने शर्वरीसोबत कोकणात केलेला प्रॅन्क त्याने सांगितलाय.
jay and sharu

jay and sharu

ESAKAL

Updated on: 

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'सनई चौघडे' मध्ये निरनिराळे ट्विस्ट येत आहेत. त्यातील जय आणि शरू यांची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेची संपूर्ण टीम शूटिंगसाठी कोकणात गेलेली. आणि या शूटिंगदरम्यान जय म्हणजेच अभिनेता राज हंचनाळे याने शर्वरी म्हणजे अभिनेत्री चिन्मयी आणि पालवी म्हणजेच साक्षी यांच्यासोबतच मोठा प्रॅन्क केलेला. आता नुकत्याच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्याने त्या प्रॅन्कबद्दल सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com