अभिनेत्री जया बच्चन हिचं पपाराझीसोबत नातं काही खास नाहीय. जया बच्चन या नेहमीच पपाराझीवर ओरडताना दिसतात. त्याचे पपाराझीवर ओरडतानाचा अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच सध्या सोशल मीडियावर जया बच्चन यांचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जया बच्चन पपाराझींवर पुन्हा ओरडताना दिसत आहेत.