फक्त पापाराझीच नाही तर या अभिनेत्रींशीही होती जया बच्चन यांची दुष्मनी ; दोघींना तर सिनेमातून काढलं

Jaya Bacchan Controversial Fights With This Actress : बॉलिवूडमधील काही ना काही वादामुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री म्हणजे जया बच्चन. पापाराझींबरोबरचे वाद चर्चेत असतानाच काही अभिनेत्रींशीही तिचे वाद झाले होते.
Jaya Bacchan Controversial Fights With This Actress
Jaya Bacchan Controversial Fights With This Actress esakal
Updated on

Marathi Entertainment News : बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन कायमच चर्चेत असतात. उत्तम अभिनयासाठी जया यांचं कायमच कौतुक झालं आहे. पण त्यांचे पापाराझींबरोबर होणारे वाद कायमच व्हायरल होत असतात. त्यांच्या रागिष्ट स्वभावावर अनेकांनी टीकाही केली आहे. पण तुम्हाला माहितीये का ? तरुणपणीही त्यांचे अनेक अभिनेत्रींबरोबर खटके उडाले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com