Jaya Bachchan On Aishwarya: 'ती माझी मुलगी नाही सूनच...' जया बच्चन ऐश्वर्याबद्दल स्पष्टच बोलल्या
Jaya Bachchan: एका मुलाखतीमध्ये जया बच्चन यांनी त्यांची सून ऐश्वर्या रॉय बच्चनसोबत असलेल्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. त्यांनी अनेक गोष्टी शेअर केल्या आहे.
सोशल मीडियावर नेहमी चर्चा असते की, जया बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचं काही खास पटत नाही. खूप दिवसांपासून दोघी कधी सोबत सुद्धा दिसत नाही. दोघींच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जातात.