Jaya Bachchan Slams Paparazzi Culture:
esakal
Jaya Bachchan Slams Paparazzi Culture: बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन या नेहमीच चर्चेत असतात. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जया बच्चन या नेहमीच पापाराझींवर भडकताना पहायला मिळतात. अशातच आता जया बच्चन यांनी एका मुलाखतीत पापाराझींबाबत संताप व्यक्त केलाय. तसंच त्यांनी विमानतळावर येण्यासाठी पैसे देणाऱ्या सेलिब्रिटींवरही राग व्यक्त केलाय. सध्या सोशल मीडियावर जया बच्चन यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय.