बापरे! जया बच्चनने पपाराझीसमोर केलं असं काय? की उपस्थितासह चाहते झाले शॉक, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Jaya Bachchan’s Rare Smile for Paparazzi Goes Viral | Fans Shocked: जया बच्चन नेहमीच पपाराझींवर रागावताना दिसतात, पण यावेळी त्यांनी हसत पोज दिल्या. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होऊन चाहते थक्क झाले आहेत.