Jaya Bachchan’s Unexpected Reaction to Paparazzi Goes Viral
esakal
अभिनेत्री जया बच्चन यांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. त्यांचा पापाराझीवर, चाहत्यांवर भडकतानाचा व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. त्यांना बऱ्याच वेळा उद्धटपणे चाहत्यांशी वागताना सुद्धा पहायला मिळतं. अशातच आता जया बच्चन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जया बच्चन यांचं वागणं पाहून पापाराझी सुद्धा शॉक झालेत. सध्या जया बच्चन यांच्या या व्हिडिओची चर्चा होताना पहायला मिळतेय.