Viral Twist in Laxmi Nivas Serial
esakal
झी मराठीवरील लक्ष्मी निवास ही मालिका सध्या घराघरात पोहचली आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या घरातील पात्र झालं आहे. अशातच आता मालिकेत वेगवेगळे ट्वीस्ट येताना पहायला मिळतय. मालिकेत सध्या सिद्धू-भावनाचं नातं फुलताना पहायला मिळतय. तर लक्ष्मी निवासमध्ये दोन्ही भावामध्ये वाद सुरु आहे. मालिका दिवसेंदिवस ट्वीस्ट घेत असलेलं पहायला मिळतय. तर दुसरीकडे जयंतचा वेडेपणा अजून वाढलेलं मालिकेत दाखवण्यात आलं आहे.