

jaywant wadkar daughter wedding
ESAKAL
सध्या मराठी सिनेसृष्टीत लग्नसराई सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी अभिनेता प्रसाद ओक याच्या मुलाचा मोठ्या धुमधडाक्यात साखरपुडा झाला. तेव्हा प्रसादला एवढा मोठा मुलगा आहे यावर अनेकांचा विश्वास बसत नव्हता. आता सिनेसृष्टीतील आणखी एक अभिनेते सासरेबुवा झालेत. हे अभिनेते आहेत सगळ्यांना आपल्या विनोदाने हसवून बेजार करणारे जयवंत वाडकर. प्रत्येक मराठी चित्रपटात जयवंत यांचं पात्र हे असतंच. नुकताच त्यांच्या मुलीचा विवाहसोहळा पार पडलाय. त्यामुळे चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करतायत.