ज्येष्ठ अभिनेता सचिन पिळगाव यांना अनेक दिवसांपासून ट्रोल करण्यात येत आहे. त्याच्या अनेक जुन्या मुलाखतीतील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी त्याच्यांवर मीम्ससुद्धा होताना पहायला मिळतय. अशातच आता सचिन पिळगावकर यांचे सहकलाकार जयवंत वाडकर यांनी सचिन यांचा एका आदर्श गुण चाहत्यांसोबत शेअर केलाय.