Jeetendra Viral Fall Video
esakal
अभिनेते जितेंद्र यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.. या व्हिडिओमध्ये ते तोल जाऊन पडताना पहायला मिळाले. त्यांचा तो व्हिडिओ पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान या संदर्भात त्यांचा मुलगा जितेंद्रने पोस्ट करत ते एकदम ठिक असल्याचं म्हटलंय.