अखेर जीवाने नंदिनीला बायको म्हणून स्वीकारलं ! प्रोमो पाहून प्रेक्षक झाले खुश ; म्हणाले..

Star Pravah Lagnanantar Hoilach Prem Upcoming Promo : स्टार प्रवाहवरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत जीवा सगळ्यांसमोर नंदिनीचा बायको म्हणून स्वीकार करणार आहे. प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झाले.
Star Pravah Lagnanantar Hoilach Prem Upcoming Promo
Star Pravah Lagnanantar Hoilach Prem Upcoming Promo
Updated on

Marathi Entertainment News : काही महिन्यांपूर्वीच स्टार प्रवाहवर सुरु झालेली लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सगळ्यांना खूप आवडतेय. नंदिनी जीवा, काव्या-पार्थ या जोड्या प्रेक्षक पसंत करतात. नुकताच मालिकेत जीवाने नंदिनीचा जीव वाचवला. मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com