'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

ADITYA MEGHANA FROM JULUN YETI RESHIMGATHI 80'S RETRO LOOK PHOTOS : 'जुळून येती रेशीमगाठी' मधील मेघना आदित्यची जोडी जर ८० च्या दशकात असती तर कशी दिसली असती? त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत.
aditya meghana 80s retro look

aditya meghana 80s retroLOOK 

esakal

Updated on

सध्या सोशल मीडियावर ८० च्या दशकात आपण कसे दिसत होतो त्याचे फोटो बनवण्याचा ट्रेंड सुरू आहे. chat gptचा वापर करून सगळे आपण ८०च्या दशकात कसे दिसलो असतो याचे फोटो बनवत आहेत. या फोटोंमध्ये सगळ्यांचे कपडे, हेअरस्टाइल अगदी जुन्या काळाप्रमाणे दिसत आहेत. प्रेक्षकांप्रमाणेच कलाकारांना देखील या ट्रेंडची भुरळ पडलीये. अनेक कलाकारांनी त्यांचे ८० च्या दशकातील रेट्रो स्टाइल फोटो शेअर केलेत. अशातच 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतील आदित्य आणि मेघना यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Aditya Meghana AI Photos

Aditya Meghana AI Photos

ESAKAL

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com